मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची गोल्डन संधी अर्जाची ही शेवटची तारीख! Mumbai Port Trust Bharti 2025

Published On:
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची गोल्डन संधी अर्जाची ही शेवटची तारीख! Mumbai Port Trust Bharti 2025

Mumbai Port Trust Bharti 2025 (MPT) अंतर्गत मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लबमध्ये “स्पोर्ट्स ट्रेनी” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती केवळ 10 महिन्यांच्या करारावर असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 ऑगस्ट 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज पाठवावेत. एकूण 54 पदे भरण्यात येणार असून ही भरती जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

संस्था: मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई पोर्ट अथॉरिटी स्पोर्ट्स क्लब

पदाचे नाव: क्रीडा प्रशिक्षणार्थी (Sports Trainee)

एकूण पदे: 54

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धत: ऑफलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 26 जुलै 2025

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 ऑगस्ट 2025

अधिकृत वेबसाइटwww.mumbaiport.gov.in

पदांनुसार रिक्त जागा (खेळानुसार वर्गवारी):

खेळाचे नावपुरुषमहिलाएकूण
अ‍ॅथलेटिक्स224
शटल बॅडमिंटन22
क्रिकेट1010
फुटबॉल1111
हॉकी1111
कबड्डी99
व्हॉलीबॉल77

शैक्षणिक पात्रता: प्रत्येक खेळासाठी लागणारी पात्रता जाहिरात PDF मध्ये नमूद आहे. अर्ज करण्याआधी ती काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा:

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 25 वर्षे

मानधन व सुविधा:

महिना स्टायपेंड: ₹16,000/-

किट व गिअर: ₹10,000/- प्रति वर्ष

निवास: पोर्ट क्वार्टर्समध्ये सामायिक पद्धतीने मोफत निवास

मेडिक्लेम व अपघात विमा: ₹7,500/- प्रति वर्ष

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता

JT. General Secretary,
Mumbai Port Authority Sports Club,
3rd Floor, Imperial Chambers,
S.S. Taloni Marg, Opp. New Custom House, Ballard Estate, Mumbai – 400001

डिस्क्लेमर: वरील माहिती ही अधिकृत भरती जाहिरातीवर आधारित असून त्यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. अर्ज करण्यापूर्वी कृपया www.mumbaiport.gov.in या अधिकृत वेबसाइटवरील अद्ययावत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आम्ही केवळ मार्गदर्शन म्हणून ही माहिती देत आहोत.

FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. ही भरती कायमस्वरूपी आहे का?
नाही, ही केवळ 10 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी भरती आहे.

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
11 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

3. अर्ज कसा करायचा आहे?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.

4. निवड झाल्यावर किती स्टायपेंड मिळेल?
दरमहा ₹16,000/- मानधन मिळणार आहे.

5. कोणती कागदपत्रे जोडावी लागतील?
शैक्षणिक पात्रता, वयाचा दाखला, खेळातील प्रमाणपत्रे आणि ओळखपत्र यांची प्रत जोडावी लागेल.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Follow Us On

Tr. Shubhangi Shinde

Tr. Shubhangi Shinde

मी Tr. शुंभांगी शिंदे, पुण्याहून असून गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी नोकरी, शासकीय योजनांवरील माहिती आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बदलते नियम, नवीन GR, पगारवाढ ,DA, 8th pay commission, सेवा शर्ती, ट्रान्सफर अपडेट्स आणि निवृत्तीविषयक योजनामध्ये तज्ज्ञ म्हणून काम करते. माझा उद्देश असा की प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अचूक, खात्रीशीर आणि वेळेवर सरकारी माहिती पोहोचवावी, यांना योग्य मार्गदर्शन देणे हे माझे ध्येय आहे.

Leave a Comment