7th Pay Comission
सातव्या वेतन आयोगाची पगारात अखेरची होणार वाढ कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा.? 7th Pay Comission
7th Pay Comission केंद्र सरकारच्या जवळपास १ कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ...